‘Au-some’ Toys – Lacing Shapes
हे खेळणे आम्ही भारतातून आणले. परंतु इथेही हे मिळते व वापरले जाते. मुख्यत: Hand eye coordination साठी याचा वापर करता येतो. बर्याच ऑटीझम स्पेक्ट्रमवरील मुलांना या मध्ये अडचणी असतात. माझ्या मुलाचे hand eye को-ऑर्डनेशन बरं आहे मात्र ग्रोस मोटार स्किल्स चांगले असूनही तो फारसं नीट वापरत नसल्याने, थेरपीमध्ये या ओवायच्या खेळण्यांचा आवर्जून वापर केला जातो.… Read More »