‘Au-some’ Apps : Caillou – House of Puzzles
तुमच्या मुलास्/मुलीस कॅयु ही सिरिज आवडत असेल तर अगदी गोड अॅप्लिकेशन आहे हे. कॅयुच्या घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आपल्याला जाता येते, व तेथील वस्तूंशी मुलांना ओळख होते. फॅन, मिरर, बेड, टेलिव्हिजन इत्यादी. प्रत्येक खोलीत ३-४ तरी जिगसॉ पझल्स आहेत. व प्रत्येक पझलला इझी,मिडीयम, हार्ड अशा लेव्हल्स आहेत. त्यामुळे मुलांना बराच काळ हे अॅप्लिकेशन… Read More »