‘Au-some’ Books : “Goodnight Moon” by Margaret Wise Brown
Goodnight Moon हे १९४७ साली प्रकाशित झालेले बेडटाईम स्टोरीबुक आहे. जे मी आजही माझ्या मुलाला वाचून दाखवते. झोपायचे नसले तरी माझा मुलगा दिवसातून कितीदा तरी हे पुस्तक घेऊन त्यातील चित्रं पाहात बसतो. किती त्या पुस्तकाची कमाल आहे? इतके वर्षं झाली तरी अजुनही इतका प्रभाव आहे. Very Impressive! माझ्या मुलाला तर कायम हे पुस्तक आठवणीत राहील… Read More »