माझ्या मुलाला तर कायम हे पुस्तक आठवणीत राहील याची मला खात्री आहे. मी त्याच्यासाठी लॅप एडीशन घेतली होती. त्यामुळे अगदी मोठे बोर्डबुक आहे ते. पण त्या मोठ्या green room मधील red balloon शोधायचा. कधी telephone शोधायचा. इटुकला mouse शोधायचा. हे सगळं माझ्या मुलाला इतकं आवडतं! Goodnight comb, goodnight brush. Goodnight bowl full of mush.. यातील नाद आवडतो. तर कधी Goodnight nobody म्हणायला आवडते, for no reason! 🙂
अतिशय गोड पुस्तक आहे. नक्की घ्या एखाद्या पिल्लासाठी .. You can find this book here.
खूप पूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे फारच जुनी. तेव्हा चाकाचा, अग्नीचा, शेतीचा, चित्रकलेचा कशाचाही शोध लागला नव्हता. अश्मयुग. दोन वेळच्या जेवणाची…
प्रश्न: Vaccines व स्वमग्नता ह्याचे नक्की काय रिलेशन आहे? ह्यात काही अर्थ आहे? कि autism पालकांची व्यर्थ भीती? माझ्या हाताशी…
गेल्या विकेंडला मला थोडे बरे नव्हते. डोकेदुखी, दातदुखी, घसादुखी अशी बरीच दुखणी एकदम आली. शनीवार रात्र अजिबात झोप लागली नाही.…
मी नुकतीच एका 'ऑटीझम कॉन्फरन्स'ला जाऊन आले. http://tacaautismconference.com/ कॅलिफॉर्नियातील कोस्टा मेसा ह्या गावात ही कॉन्फरन्स आयोजित केली होती. आयोजक होते,…
तुम्हा सर्वांना 'ऑलिम्पिक्स' माहीत असेलच! जसं ऑलिम्पिक्समध्ये सर्व जगभरातून खेळाडूंसाठी वेगवेगळे क्रीडाप्रकार असतात, त्याच प्रमाणे 'स्पेशल ऑलिम्पिक्स' मध्ये सर्व जगभरातून…
सर्वांना येऊ घातलेल्या मदर्स डेसाठी शुभेच्छा!! मी जी गोष्ट सांगत आहे ती तशी झाली १५ दिवस जुनी. पण ह्या मदर्स…