तुमच्या मुलास्/मुलीस कॅयु ही सिरिज आवडत असेल तर अगदी गोड अॅप्लिकेशन आहे हे.
कॅयुच्या घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आपल्याला जाता येते, व तेथील वस्तूंशी मुलांना ओळख होते. फॅन, मिरर, बेड, टेलिव्हिजन इत्यादी.
प्रत्येक खोलीत ३-४ तरी जिगसॉ पझल्स आहेत. व प्रत्येक पझलला इझी,मिडीयम, हार्ड अशा लेव्हल्स आहेत. त्यामुळे मुलांना बराच काळ हे अॅप्लिकेशन वापरता येईल.
मुलाला अगदी दिवसरात्र पझल्स खेळायला आवडत असल्याने worth it! 🙂
You can find this application here : Caillou House of Puzzles – Budge Studios
खूप पूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे फारच जुनी. तेव्हा चाकाचा, अग्नीचा, शेतीचा, चित्रकलेचा कशाचाही शोध लागला नव्हता. अश्मयुग. दोन वेळच्या जेवणाची…
प्रश्न: Vaccines व स्वमग्नता ह्याचे नक्की काय रिलेशन आहे? ह्यात काही अर्थ आहे? कि autism पालकांची व्यर्थ भीती? माझ्या हाताशी…
गेल्या विकेंडला मला थोडे बरे नव्हते. डोकेदुखी, दातदुखी, घसादुखी अशी बरीच दुखणी एकदम आली. शनीवार रात्र अजिबात झोप लागली नाही.…
मी नुकतीच एका 'ऑटीझम कॉन्फरन्स'ला जाऊन आले. http://tacaautismconference.com/ कॅलिफॉर्नियातील कोस्टा मेसा ह्या गावात ही कॉन्फरन्स आयोजित केली होती. आयोजक होते,…
तुम्हा सर्वांना 'ऑलिम्पिक्स' माहीत असेलच! जसं ऑलिम्पिक्समध्ये सर्व जगभरातून खेळाडूंसाठी वेगवेगळे क्रीडाप्रकार असतात, त्याच प्रमाणे 'स्पेशल ऑलिम्पिक्स' मध्ये सर्व जगभरातून…
सर्वांना येऊ घातलेल्या मदर्स डेसाठी शुभेच्छा!! मी जी गोष्ट सांगत आहे ती तशी झाली १५ दिवस जुनी. पण ह्या मदर्स…