Tag Archives: numbers

‘Au-some’ Books – Numbers, colors, shapes (Priddy Book)

मला स्वत:ला पुस्तकं प्रचंड आवडतात. त्यामुळे मुलासाठी पुस्तक खरेदी हा कायमच आवडीचा भाग वाटत आला आहे. माझा मुलगा अगदी छोटा असताना घेतलेले हे पुस्तक. सध्या आमच्या घरात याची दुसरी आवृत्ती चालू आहे. पहिली वापरून फाडून टाकण्यात आली. छोटेसे बोर्ड बुक. बेसिक कन्सेप्ट्स. रंग, नंबर्स, शेप्स. थोडे बेसिक प्राणी, वस्तू, पेन-पेन्सिल, बॉल.. खूप लहानपणी त्याला हे… Read More »

ऑटीझमचे फायदे

शीर्षक वाचून दचकायला झाले ना? मलाही लिहीताना अवघड गेले. पण मुलाच्याबरोबरीनेच माझाही पर्स्पेक्टीव्ह बदलत चालल्याचे लक्षण असावे हे. मी हा लेख लिहीत आहे याचा अर्थ असा नाही की सगळं आलबेल आहे. ऑटीझमच्या बरोबर येणारे त्रास काही कुठे जात नाहीत. इन फॅक्ट त्या त्रासाबद्दलच मी इतके दिवस लिहीत आहे इतक्या लेखांमधून. पण आज जरा वेगळ्या अँगलने… Read More »