Tag Archives: fidget toys

‘Au-some’ Toys – सेन्सरी, fidget toy..

गेल्या दोन वर्षात एक गोष्ट नक्की कळली आहे मला. माझ्या मुलाला सतत हाताला चाळा लागतो काहीतरी. हात नुसते रिकामे ठेवता येत नाहीत त्याला. मग त्यासाठी fidget toys उपयोगी पडतात. उदाहरणार्थ, एखादा स्ट्रेस बॉल, एखादा ईलेस्टीकचा स्ट्रेच होणार बॉल इत्यादी. तसं काही नसले हातात तर मग चित्रविचित्र उद्योग करतो मुलगा. हात चाटणे. अतिशय जोरजोरात टाळ्या व बुक्क्या… Read More »