0

‘Au-some’ Apps : PLAY LAB

 

playlab1              playlab2

 

playlab3

 

Autism असलेल्या मुलं बर्‍याचदा Visual Learner असतात. म्हणजे पालकांनी खूप वेळा सांगूनही कदाचित त्यांना एखादी गोष्ट कळणार नाही. परंतू तीच गोष्ट व्हिडीओच्या स्वरूपात त्यांनी बघितली तर अगदी लक्षात राहील. या दृष्टीने हे Play Lab app सर्व अपेक्ष पूर्ण करते. विविध, रंग, आकार, आकडे इत्यादी सर्व concepts आकर्षक वेष्टणामध्ये आपल्या समोर येते. माझा मुलगाच काय, मी देखील ह्या अ‍ॅपपाशी रेंगाळले आहे. 🙂

Overall, a very visually stimulating, informative and fun app! You can find it here: PLAY LAB – CJ Educations

au-some-mom

Leave a Reply